Thipkyanchi Rangoli | 30th March Episode Highlights | सुवर्णाने कुकीपुढे जोडले हात | Star Pravah
2022-03-31 7 Dailymotion
स्टार प्रवाहवरील ठिपक्यांची रांगोळी या मालिकेत कुकी त्याच्या ट्रान्सफरबद्दल सगळ्यांना सांगतो. सुवर्ण त्याच्यापुढे हात जोडून त्याची माफी मागते. काय घडणार आजच्या भागात, पाहूया. Reporter: Atisha Lad, Video Editor: Ganesh Thale<br />